{"product_id":"galib","title":"Galib","description":"\u003cp\u003eउर्दू शायरी च्या प्रवासामध्ये मिर्झा गालिब एक महत्त्वाचा टप्पा आहे. 'कवी कुलगुरू' मिर्झा गालिब ने उर्दू - फारसी काव्याला अनोखे साैंदर्य प्रदान केले आहे. हिंदी सोबतच मराठी साहित्य प्रेमींना ही गालिब चे आकर्षण आहे. त्यांच्यासाठी मराठीतून गालिब च्या काव्याचा आणि चरित्राचा वेध घेण्याचा एक प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"None","offers":[{"title":"Kobo Audiobook","offer_id":47212177359058,"sku":"f11c55f5-bcfd-3593-8f85-f4cdea517df9","price":5.99,"currency_code":"CAD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0655\/8980\/5233\/files\/image_c346a077-4700-4f4d-9e8c-6d3ec7d10fc3.jpg?v=1786727964","url":"https:\/\/www.indigo.ca\/products\/galib","provider":"Indigo","version":"1.0","type":"link"}