{"product_id":"jarila","title":"Jarila","description":"\u003cp\u003e'जरीला' कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी - भालचंद्र नेमाडे लिखित - शंभू पाटील यांच्या आवाजात !\u003c\/p\u003e","brand":"None","offers":[{"title":"Kobo Audiobook","offer_id":47246028996818,"sku":"c1b12f21-9a2f-37eb-9ba6-5ab25c833213","price":28.99,"currency_code":"CAD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0655\/8980\/5233\/files\/image_386cdff2-4978-491d-8f98-725befacd04b.jpg?v=1786717378","url":"https:\/\/www.indigo.ca\/products\/jarila","provider":"Indigo","version":"1.0","type":"link"}