खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध्य करणार होते? ऐका संजय सोनवणी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि त्यांच्यांच आवाजाचा साज चढलेली महाराज यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची धगधगती शौर्यगाथा 'झंझावात' फक्त स्टोरीटेलवर! 'झंझावात' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2GLfgMv) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Écouter un extrait audio
Aperçu
Ajouter au panier
1 Item ajouté au panier 1 Item ajouté au ramassage