'जरीला' कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी - भालचंद्र नेमाडे लिखित - शंभू पाटील यांच्या आवाजात !
Écouter un extrait audio
Aperçu
Ajouter au panier
1 Item ajouté au panier 1 Item ajouté au ramassage